Vinayak Lashkar
Posts Tagged ‘Vinayak Lashkar’
कुठली मेथडॉलॉजी… Which Methodology…
agitatejournalby विनायक लष्कर (Vinayak Lashkar) कुठली मेथडॉलॉजी… -विनायक लष्कर कुठली मेथडॉलॉजी वापरून आमच्या जिवंतपणाचं तुम्ही संशोधन करताय गुर्जीतुमच्या मेलेल्या सिद्धांतांनीआमचं जिवंत असणं कधीच नाकारून टाकलंय…संख्या फेकण्यात तर तुम्ही सराईत तज्ञ आहात गुर्जीपण कोणत्या पद्धती वापरून तुम्ही करणार आहातआमच्या शोषलेल्या रक्ताचं गुणात्मक विश्लेषण…संशोधन पेपरांचे तर तुम्ही ढिगावर ढिग रचतच चाललाय गुर्जीपण आमच्या घामाची शाई तुम्हाला कधीच उमटवता येणार नाही कागदावर…राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर टाय कोट…